श्री.अजय आरते-तंत्रस्नेही शिक्षक(मुंबई)

Logo Design by FlamingText.com
Logo Design by FlamingText.com

आधारकार्ड तयार झालेत की नाही जाणून घेणे

मराठी विकिपीडियावर तुमचे स्वागत असो.

Tuesday, 13 December 2016

सर्व नागरिकांना सुलभ जीवन जगता यावे या कारणासाठी परिणामकारक नागरी कार्यक्रम समर्पित करण्याची मुंबई महानगरपलिकेची ऐतिहासिक परंपरा आहे.बृहन्मुंबई महानगरपालिका (बृ.मुं.म.न.पा.) ही अशी प्राथमिक संस्था आहे जी बृहन्मुंबईतील नागरी सेवांकरिंता जबाबदार आहे.

बृहन्मुंबई महानगारापलिकेची स्थापना 1882 मध्ये भारतातील पहिली महानगरपालिका म्हणून झाली. तिच्या स्थापनेपासून, बहुसंख्य अराजकीय गट, स्वयंसेवी संस्था आणि नागरिक संघटना तिच्या बरोबर शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, नागरी सोयीसुविधा, कला आणि संस्कृती, पुरातन वास्तु जतन,इ. क्षेत्रामध्ये फार लक्षपूर्वक काम करित आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका ही आशिया खंडातील सर्वात मोठी स्थानिक स्वराज्य संस्था आहे.

No comments:

Post a Comment