श्री.अजय आरते-तंत्रस्नेही शिक्षक(मुंबई)

Logo Design by FlamingText.com
Logo Design by FlamingText.com

आधारकार्ड तयार झालेत की नाही जाणून घेणे

मराठी विकिपीडियावर तुमचे स्वागत असो.

Friday, 16 December 2016

आपला स्वत:चा ब्लॉग कसा बनवावा ?




 आपला स्वत:चा ब्लॉग कसा बनवावा ?











































१. इंटरनेट एक्लप्लोरमध्ये
 www.blogger.com वेबसाईट उघडा.
२. आता त्या पानावरील ' CREATE YOUR BLOG NOW ' वर क्लिक करा.


३. आपल्याकडे जर गुगले ' जी-मेल ' अकांऊंट नसेल तर इथे आपण नविन अकांऊंट बनवू शकता. आणि जर आपल्याकडे गुगलचे ' जी - मेल ' अकांऊट (Gmail) असेल तर त्याच पानावर दिलेल्या 'sign in first' या लिंक वर क्लिक करा. व आपल्या जी-मेल अकांऊट आणि पासवर्ड ने लॉगिन करा.


४. ' जी-मेल' अकांऊंटने लॉगिन केल्यानंतर आपल्यासमोर '
 Sign up for Blogger ' चे पान इथे समोर आपणास आपले नाव व ई-मेल पत्ता दिसेल. इथे 'Display Name' समोरील चौकोनात आपणास ज्या नावाने ब्लॉग सुरु करायचा असेल ते नाव द्या. मग खालिल ' http://www.sahajach.com/mala_bharpoor_yete/creat_blog/03i.jpg I accept the Terms of Service ' पुढील चौकोनावर क्लिक करा. आता त्या खालिल 'CONTINUE' ह्या लिंक वर क्लिक करा.


५. आता आपल्या समोर 'Name your Biog' चे पान उघडेल, त्यात 'Blog title' च्या पुढील जागेमध्ये आपल्या नविन ब्लॉगचे शिर्षक लिहा. नंतर त्याच्या खालिल जागेमध्ये 'Blog address (URL)' पूढे आपल्या ब्लॉगचे नाव लिहा. 
http:// (या जागेमध्ये नाव लिहा) .blogspot.com
आपण दिलेले ब्लॉगचे नाव उपलब्ध आहे का ते पाहण्यासाठी त्याच ठिकाणी दिलेल्या 'Check Availability' वर क्लिक करा.
टिप : नाव उपलब्ध आहे ते पाहताना तिथे 'This blog address is availble' असा मॅसेज आला म्हणजे आपणास ज्या नावाने ब्लॉग हवा आहे ते नाव उपलब्ध आहे ब्लॉगचे नाव देताना त्यामध्ये स्पेस (मोकळी जागा) देवू नये.
एकदा का आपणास नाव मिळाले कि 'CONTINUE' ह्या बटणावर क्लिक करा.

६. आता आपल्या समोर '
 Choose a template ' हे पान उघडले. इथे आपण आपणास हव्या असलेल्या डिझाईनचा प्रकार निवडा व परत खाली दिलेल्या 'CONTINUE' ह्या बटणावर क्लिक करा (आपण हि डिझाईन नंतर देखिल बदलू शकता.)


७. आता आपल्या समोर '
 Your blog has been created ! ' हे पान दिसेल म्हणजेच आता आपल्या ब्लॉग तयार झाला आहे आता आपल्याला हव्या असलेल्या कविता, कथा, माहिती, गोष्टी, घटना, इत्यादी आपल्या ब्लॉगवर टाकण्यासाठी सुरुवात करण्यासाठी खालिल 'START POSTING' ह्या बटणावर क्लिक करा.


८. आता आपल्या पुढे खालिल चित्रामध्ये दाखविलेल '
 Posting ' चे पान उघडेल. 
त्या चौकोनामध्ये आपणास मायक्रोसॉफ्ट वर्ड प्रमाणे बटणे दिसतील त्याचा वापर करुन त्या चौकोनामध्ये आपणास हवे असलेले साहित्य टाईप करा व खाली http://www.sahajach.com/mala_bharpoor_yete/creat_blog/07i.jpg ह्या बट्णावर क्लिक करा तसेच त्यावरील जागेत 'Titie' समोर शिर्षक द्या.


९. बस्स. इतके केल्याने आपले साहित्य आपल्या ब्लॉगवर येईल व आता आपल्या समोर ' Your blog post published successfully! ' हे पान उघडले या पानावर मोठ्या अक्षरामध्ये असलेल्या ' View Blog ' ह्या बट्णाच्या बाजूला असलेल्या '(in a new window)' ह्या लिंक वर क्लिक करा मग आपणास आपण टाईप केलेले साहित्य आपल्या ब्लॉगवर पानावर पाहता येईल.
आपण पून्हा त्याच पानावरील 'Edit Post' बट्णावर क्लिक करुन आपल्या साहित्यामध्ये फ़ेरबद्ल करुन पुन्हा साठवू शकता अथवा 'Create a new Post' वर क्लिक करुन नविन साहित्य आपल्या ब्लॉगवर टाकू शकता.


१०. पुढच्या वेळेस आपल्या ब्लॉगवर जर काही आपणास काही नविन माहिती द्यायची असल्यास पून्हाे
 www.blogger.com वेबसाईट आपल्या जी-मेल अकांऊटने लॉगिन केल्यास आपल्यासमोर आपल्या ब्लॉगची माहिती समोर दिसेल, ज्यामध्ये नविन माहिती देण्यासाठी, ब्लॉगची डिझाईन, आपली माहिती, जूनी माहिती डिलीट करण्यासाठी तसेच इतर गोष्टी करण्यासाठी लिंक्स दिसतील.



कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय,प्राथमिक विभाग प्रतिक्षानगर-सायन

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय,प्राथमिक विभाग,प्रतिक्षानगर-सायन

Chal Re Bhoplya Tunuk Tunuk Animated Marathi Story -Ajay arate

Hawara Sassa | Chan Chan Marathi Goshti for Children | Marathi Moral Story

संवादाचे नाट्य़ीकरण

विडीयो निर्मिती कशी करावी ?

स्मार्ट फोनद्वारे व्हिडीओ निर्मीती
    मोबाईल द्वारे व्हिडिओ निर्मिती करण्यासाठी play store वरती विविध App उपलब्ध आहेत.
त्यातील Viva Video App द्वारे व्हिडिओ निर्मिती कशी करायची ते पाहूयात .
▶ Vdo मेकिंग चे दोन टप्पे आहेत
1) ईमेज vdo .
2) शैक्षणिक vdo
▶ आपल्या कडे viva vid eo app असेल तर ठीक आहे नसेल तर play store वरुन free viva video app डाऊनलोड करून घ्या
▶Viva video ओपन करा.
▶Viva ओपन झाल्या नंतर वर दोन फोल्डर दिसतील एक edit व slide show
▶ Slide show फोल्डर ओपन करा.
▶ Slide show ओपन झाल्या नंतर photo फोल्डर दिसेल.
▶ Photo फोल्डर ओपन करा .त्यावेळी मोबाईल मधील फाईली दिसू लागतील.
▶ ज्या फाईल मधे आपल्या शाळेतील photo आहेत ती फाईल ओपन करा.
▶ Photo सिलेक्ट करा .photo सिलेक्ट झाल्या नंतर खालील बाजूस येतील .
▶ सिलेक्ट photo खालील बाजूस आले .किती सिलेक्ट झाले हा सुद्धा आकडा आला असेल .नंतर वरील बाजूस Done आहे.
▶ सर्व photo done करा.
▶ Video बोर्ड येईल.
▶ Vdo बोर्ड मधे theme ,music ,duration व edit हे चार फोल्डर दिसतील.
▶ प्रथम थीम ओपन करा .भरपूर थीम दिसतील .आपणास थीम डाऊनलोड करावे लागतील .थीम वर बोट ठेवा आपोआप थीम डाऊन लोड होईल .
▶ एक थीम निवडा .व क्लिक करा .त्या थीम चा vdo तयार होतो
▶ खूप छान छान थीम आहेत .एक छान थीम निवडा
▶ या नंतर दुसरा फोल्डर आहे music .music फोल्डर ओपन करा
▶ Music ओपन करा .खालील बाजूस एक छोटा चौकोन येईल त्या वर क्लिक करा
▶ मोबाईल मधील music फोल्डर ओपन होईल
▶ मोबाईल मधील music फोल्डर ओपन झाल्या नंतर आपण कोणतेही गाणे या म्यूज़िक निवडा .व निवडल्या naतर add हा शब्द येईल त्या वर क्लिक करा म्हणजे ते गाणे vdo वर जाईल .
▶ तिसरा फोल्डर आहे ड्यूरेशन ओपन करा
▶ आपल्या vdo ला वेळ लावणे गरजेचे आहे .प्रत्येक स्लाइड ला कमीत कमी 5सेकंदा चा वेळ फिक्स करा
▶ 4 था फोल्डर आहे अति महत्वाचा edit vdo चा आत्मा
▶ 4 च्या फोल्डर कडे सर्वांचे लक्ष असू द्या .कारण हा फोल्डर अति महत्वाचा आहे
▶ Edit फोल्डर ओपन केल्या नंतर खाली अनेक फोल्डर येतात .घाबरायचं गरज नाही .सर्व सोपे आहे .edit ओपन करा
▶ Edit मधे अनेक फोल्डर आहेत पण clip edit ,text व transition हे महत्वाचे फोल्डर आहेत .याचा विचार करु
▶ Clip edit मध्ये नवीन clip or स्लाइड add करता येते
▶ दूसरे फोल्डर आहे text .महत्वाचे आहे .यातून आपण लिखाण करु शकतो
▶ Text ओपन केल्या नंतर vdo च्या खालील बाजूस vdo रील दिसेल ok vdo रील दिसली का
▶ आपणास vdo ला नाव कोठे द्यावे हे ठरवू
▶ सुरुवातील नाव देऊ
▶ थीम जाई पर्यंत रील पुढे सारा
▶ थीम संपेपर्यंत रील पुढे सारा आणि थांबा
▶ Vdo च्या खाली रील आहे रील च्या खाली add हा शब्द आहे .आहे का
▶ Add वर क्लिक करा आणि थांबा
▶ Add वर क्लिक केल्या नंतर अनेक फोल्डर येतात .
▶ Aa वर क्लिक करा
▶ Aa या फोल्डर वर क्लिक केल्या नंतर vdo var एक चौकोन दिसेल .त्या मध्ये please title here असे असेल
▶ Please title here वर क्लिक करा .लिखाण करण्या साठी पेज येईल
▶ पेज वर शाळेचे or तुमचे नाव टाका
▶ मराठीत असेल तर अति उत्तम
▶ खाली ok हा शब्द आहे का क्लिक करा
▶ चौकोनाच्या आतील बाजूस नाव असेल बाजूला लाल रंगाचा अर्ध गोल आहे का
▶ त्या अर्ध गोला वर बोट ठेवून अक्षरे मोठी करा
▶ अक्षरे मोठी झाली का ?
▶ आता अक्षरांना कलर देवूया
▶खालील बाजूस Aa बाजूस पांढरा अर्ध गोल आहे आत बारीक टिन्ब टिन्ब आहे तो फोल्डर ओपन करा
▶ त्या मध्ये अनेक कलर आहेत जो कलर आवडतो त्या कलर वर क्लिक करा म्हणजे अक्षरांना तो कलर मिळेल ओक कलर दिला का
▶ Vdo च्या वरील बाजूस ✅अशी खूण आह.आहे का
▶ वरील ✅चिन्हावर क्लिक केल्या नंतर तसेच vdo च्या खालील बाजूस एक चिन्ह दिसेल .वरील चिन्हावर क्लिक केल्या नंतर रील पुढे सरकते ok .vdo वर हे नाव किती वेळ ठेवणार आहे हे निश्चत करा .प्रथम आपण वरील ✅या चिन्हावर क्लिक करा vdo खाली तसेच चिन्ह असेल थोड्या वेळेनंतर खालील चिन्हावर क्लिक करा .vdo थांबतो रील थांबते .नंतर थांबा
▶ एक स्लाइड संपण्यास 5 सेकंद लागतो .एका स्लाइ
ड पर्यंत नाव ठेवा
▶ एक स्लाइड संपताच vdo च्या खाली हे चिन्ह आहे क्लिक करा vdo थांबेल
▶ नंतर vdo च्या वर ✅हे चिन्ह दिसेल त्या वर क्लिक करा म्हणजे तुमचे नाव vdo वर फिक्स होईल
▶ अशा पद्धती ने दोन तीन वेळा कृती  करा म्हणजे तुमचे सर्व नाव फिक्स होईल .vdo तयार होईल
▶ अजून एक फोल्डर आहे .ते म्हणजे transition ओपन करा
▶Vdo मधे किती इमेज आहेत .त्यांना स्लाइड म्हणतात .त्या स्लाइड बदलन्यासाठी आकार कोणताही आकार द्या .म्हणजे तुमचा vdo तयार झाला .
▶ तो vdo draft मधे सेव करा
▶ Draft मध्ये सेव झाल्या नंतर तो vdo मोबाईल च्या gallery मध्ये येवू शकत नाही .त्या साठी शेअर वर क्लिक करा म्हणजे exporting होईल व gallery मधे येईल .शेअर करु नका .
▶ आता थांबु या vdo तयार झाला .
*धन्यवाद*
viva video apps

Tuesday, 13 December 2016

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय,प्राथमिक विभाग
प्रतिक्षानगर-सायन
इयत्ता : ३री / १ चे विद्यार्थी सादरकर्त
बालसभा 
बालसभेचा विषय : स्वच्छतेचे मह्त्त्व 
दिग्दर्शन व मार्गदर्शक : सौ.दिपाली भोसले [वर्गशिक्षक]
प्रमुख मार्गदर्शक :
श्री.बाळासाहेब विठ्ठ्ल नाईकडे [ मुख्याध्यापक]
सौ.दर्शना पाडेकर [शिक्षक]
सौ.कावेरी सुराडे [शिक्षक]

संकलन व ध्वनिमुद्र्ण : श्री. अजय आरते

गट शिक्षण अधिकारी जेव्हा नाचून शिकवतात

बृहन्मुंबई महानगरपालिका माध्यमिक शिक्षणाधिकारी(पश्चिम)


बृहन्मुंबई महानगरपालिका माध्यमिक शिक्षणाधिकारी(उत्तर)बृहन्मुंबई महानगरपालिका माध्यमिक शिक्षणाधिकारी(उत्तर)


बृहन्मुंबई महानगरपालिका माध्यमिक शिक्षणाधिकारी (द्क्षिण)

सर्व नागरिकांना सुलभ जीवन जगता यावे या कारणासाठी परिणामकारक नागरी कार्यक्रम समर्पित करण्याची मुंबई महानगरपलिकेची ऐतिहासिक परंपरा आहे.बृहन्मुंबई महानगरपालिका (बृ.मुं.म.न.पा.) ही अशी प्राथमिक संस्था आहे जी बृहन्मुंबईतील नागरी सेवांकरिंता जबाबदार आहे.

बृहन्मुंबई महानगारापलिकेची स्थापना 1882 मध्ये भारतातील पहिली महानगरपालिका म्हणून झाली. तिच्या स्थापनेपासून, बहुसंख्य अराजकीय गट, स्वयंसेवी संस्था आणि नागरिक संघटना तिच्या बरोबर शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, नागरी सोयीसुविधा, कला आणि संस्कृती, पुरातन वास्तु जतन,इ. क्षेत्रामध्ये फार लक्षपूर्वक काम करित आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका ही आशिया खंडातील सर्वात मोठी स्थानिक स्वराज्य संस्था आहे.

कर्मवीर भाऊरव पाटील विद्यालय ,शिक्षक व कर्मचा-यांची माहिती