श्री.अजय आरते-तंत्रस्नेही शिक्षक(मुंबई)
आधारकार्ड तयार झालेत की नाही जाणून घेणे
- Home
- आधारकार्ड तपासून पहा
- प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम
- शाळेचा U- DISE CODE
- Deshbhakti Geete
- बोधकथा ( MARATHI )
- ज्ञानरचनावादी शाळांचे फोटो
- जात प्रमाणपत्र पडताळणी माहिती प्रणाली
- ऑनलाईन सांख्यिकी माहिती प्रणाली ( प्राथमिक शिक्षण )
- स्वयं अर्थसहाय्यित शाळांच्या परवानगी करिता हेतूपत्र मिळण्यासाठीचा अर्ज
- ई-साहित्य प्रतिष्ठान ची मराठी पुस्तके
- वयाची सोपी गणना
- माहिती संप्रेषण तंत्रज्ञान / ICT
- ज्ञान प्रबोधिनी शैक्षणिक साधन केंद्र
- मोफत गणित
- विकासपिडीया
- रवी अकॅडमी अभ्यासक्रम १ ते १०
- ई-कार्यालय
- अप्रगत मुलांसाठी उपाय
- अप्रगत विद्यार्थ्यांसाठी वाचन टप्पे
- नवोपक्रम विषयी माहिती
- प्रगत विद्यार्थी कोणाला समजावे?
- INDIAN GST CALCULATOR
आॅनलाईन साॅफ़्ट्वेअर
दाखले व मह्त्त्वाची कागदत्रके, दस्तऐवज
मराठी विकिपीडियावर तुमचे स्वागत असो.
बृहन्मुंबई महानगरपालिका
सरल प्रणाली
शालेय नोंदी
- मराठी http://goo.gl/g5Vw81 English http://goo.gl/8QRbwG हिंदी http://goo.gl/tdDSCL गणित http://goo.gl/zcdawd विज्ञान http://goo.gl/1CD9Zy परीसर अभ्यास http://goo.gl/c5hVsK इतिहास http://goo.gl/VNDKJC भूगोल http://goo.gl/Nb7HlG नागरीकशास्ञ http://goo.gl/jwn74x कला http://goo.gl/RUSlcG कार्यानुभव http://goo.gl/T2fx3H शा.शिक्षण http://goo.gl/j6gm0J प्रगती/आवड/ http://goo.gl/KrOopz
- शालेय नोंदी
मह्त्त्वाची माहिती
Wednesday, 21 February 2018
Thursday, 6 July 2017
Saturday, 13 May 2017
how to create video
विडीयो निर्मिती कशी करावी ?
स्मार्ट फोनद्वारे व्हिडीओ निर्मीती
मोबाईल द्वारे व्हिडिओ निर्मिती करण्यासाठी play store वरती विविध App उपलब्ध आहेत.
त्यातील Viva Video App द्वारे व्हिडिओ निर्मिती कशी करायची ते पाहूयात .
त्यातील Viva Video App द्वारे व्हिडिओ निर्मिती कशी करायची ते पाहूयात .
▶ Vdo मेकिंग चे दोन टप्पे आहेत
1) ईमेज vdo .
2) शैक्षणिक vdo
1) ईमेज vdo .
2) शैक्षणिक vdo
▶ आपल्या कडे viva vid eo app असेल तर ठीक आहे नसेल तर play store वरुन free viva video app डाऊनलोड करून घ्या
▶Viva video ओपन करा.
▶Viva ओपन झाल्या नंतर वर दोन फोल्डर दिसतील एक edit व slide show
▶ Slide show फोल्डर ओपन करा.
▶ Slide show ओपन झाल्या नंतर photo फोल्डर दिसेल.
▶ Photo फोल्डर ओपन करा .त्यावेळी मोबाईल मधील फाईली दिसू लागतील.
▶ ज्या फाईल मधे आपल्या शाळेतील photo आहेत ती फाईल ओपन करा.
▶ Photo सिलेक्ट करा .photo सिलेक्ट झाल्या नंतर खालील बाजूस येतील .
▶ सिलेक्ट photo खालील बाजूस आले .किती सिलेक्ट झाले हा सुद्धा आकडा आला असेल .नंतर वरील बाजूस Done आहे.
▶ सर्व photo done करा.
▶ Video बोर्ड येईल.
▶ Vdo बोर्ड मधे theme ,music ,duration व edit हे चार फोल्डर दिसतील.
▶ प्रथम थीम ओपन करा .भरपूर थीम दिसतील .आपणास थीम डाऊनलोड करावे लागतील .थीम वर बोट ठेवा आपोआप थीम डाऊन लोड होईल .
▶ एक थीम निवडा .व क्लिक करा .त्या थीम चा vdo तयार होतो
▶ खूप छान छान थीम आहेत .एक छान थीम निवडा
▶ या नंतर दुसरा फोल्डर आहे music .music फोल्डर ओपन करा
▶ Music ओपन करा .खालील बाजूस एक छोटा चौकोन येईल त्या वर क्लिक करा
▶ मोबाईल मधील music फोल्डर ओपन होईल
▶ मोबाईल मधील music फोल्डर ओपन झाल्या नंतर आपण कोणतेही गाणे या म्यूज़िक निवडा .व निवडल्या naतर add हा शब्द येईल त्या वर क्लिक करा म्हणजे ते गाणे vdo वर जाईल .
▶ तिसरा फोल्डर आहे ड्यूरेशन ओपन करा
▶ आपल्या vdo ला वेळ लावणे गरजेचे आहे .प्रत्येक स्लाइड ला कमीत कमी 5सेकंदा चा वेळ फिक्स करा
▶ 4 था फोल्डर आहे अति महत्वाचा edit vdo चा आत्मा
▶ 4 था फोल्डर आहे अति महत्वाचा edit vdo चा आत्मा
▶ 4 च्या फोल्डर कडे सर्वांचे लक्ष असू द्या .कारण हा फोल्डर अति महत्वाचा आहे
▶ Edit फोल्डर ओपन केल्या नंतर खाली अनेक फोल्डर येतात .घाबरायचं गरज नाही .सर्व सोपे आहे .edit ओपन करा
▶ Edit मधे अनेक फोल्डर आहेत पण clip edit ,text व transition हे महत्वाचे फोल्डर आहेत .याचा विचार करु
▶ Clip edit मध्ये नवीन clip or स्लाइड add करता येते
▶ दूसरे फोल्डर आहे text .महत्वाचे आहे .यातून आपण लिखाण करु शकतो
▶ Text ओपन केल्या नंतर vdo च्या खालील बाजूस vdo रील दिसेल ok vdo रील दिसली का
▶ आपणास vdo ला नाव कोठे द्यावे हे ठरवू
▶ सुरुवातील नाव देऊ
▶ थीम जाई पर्यंत रील पुढे सारा
▶ थीम संपेपर्यंत रील पुढे सारा आणि थांबा
▶ Vdo च्या खाली रील आहे रील च्या खाली add हा शब्द आहे .आहे का
▶ Add वर क्लिक करा आणि थांबा
▶ Add वर क्लिक केल्या नंतर अनेक फोल्डर येतात .
▶ Aa वर क्लिक करा
▶ Aa या फोल्डर वर क्लिक केल्या नंतर vdo var एक चौकोन दिसेल .त्या मध्ये please title here असे असेल
▶ Please title here वर क्लिक करा .लिखाण करण्या साठी पेज येईल
▶ पेज वर शाळेचे or तुमचे नाव टाका
▶ मराठीत असेल तर अति उत्तम
▶ खाली ok हा शब्द आहे का क्लिक करा
▶ चौकोनाच्या आतील बाजूस नाव असेल बाजूला लाल रंगाचा अर्ध गोल आहे का
▶ त्या अर्ध गोला वर बोट ठेवून अक्षरे मोठी करा
▶ अक्षरे मोठी झाली का ?
▶ आता अक्षरांना कलर देवूया
▶खालील बाजूस Aa बाजूस पांढरा अर्ध गोल आहे आत बारीक टिन्ब टिन्ब आहे तो फोल्डर ओपन करा
▶ त्या मध्ये अनेक कलर आहेत जो कलर आवडतो त्या कलर वर क्लिक करा म्हणजे अक्षरांना तो कलर मिळेल ओक कलर दिला का
▶ Vdo च्या वरील बाजूस ✅अशी खूण आह.आहे का
▶ वरील ✅चिन्हावर क्लिक केल्या नंतर तसेच vdo च्या खालील बाजूस एक चिन्ह दिसेल .वरील चिन्हावर क्लिक केल्या नंतर रील पुढे सरकते ok .vdo वर हे नाव किती वेळ ठेवणार आहे हे निश्चत करा .प्रथम आपण वरील ✅या चिन्हावर क्लिक करा vdo खाली तसेच चिन्ह असेल थोड्या वेळेनंतर खालील चिन्हावर क्लिक करा .vdo थांबतो रील थांबते .नंतर थांबा
▶ एक स्लाइड संपण्यास 5 सेकंद लागतो .एका स्लाइ
ड पर्यंत नाव ठेवा
▶ एक स्लाइड संपताच vdo च्या खाली हे चिन्ह आहे क्लिक करा vdo थांबेल
▶ नंतर vdo च्या वर ✅हे चिन्ह दिसेल त्या वर क्लिक करा म्हणजे तुमचे नाव vdo वर फिक्स होईल
▶ अशा पद्धती ने दोन तीन वेळा कृती करा म्हणजे तुमचे सर्व नाव फिक्स होईल .vdo तयार होईल
▶ अजून एक फोल्डर आहे .ते म्हणजे transition ओपन करा
▶Vdo मधे किती इमेज आहेत .त्यांना स्लाइड म्हणतात .त्या स्लाइड बदलन्यासाठी आकार कोणताही आकार द्या .म्हणजे तुमचा vdo तयार झाला .
▶ तो vdo draft मधे सेव करा
▶ Draft मध्ये सेव झाल्या नंतर तो vdo मोबाईल च्या gallery मध्ये येवू शकत नाही .त्या साठी शेअर वर क्लिक करा म्हणजे exporting होईल व gallery मधे येईल .शेअर करु नका .
▶ आता थांबु या vdo तयार झाला .
*धन्यवाद*
*धन्यवाद*
Tuesday, 9 May 2017
*whats App आपल्या computer वर कसे चालू करावे*
4⃣4⃣4⃣4⃣4⃣4⃣4⃣4⃣4⃣
*whats App आपल्या computer वर कसे चालू करावे*
4⃣4⃣4⃣4⃣4⃣4⃣4⃣4⃣4⃣
1⃣ प्रथम आपल्या computer वर firefox मधून www. google.com हे open क
करा
2⃣ मग web.whatsapp.com ही website open करा.
3⃣ आता आपल्या computer वर barcode आलेला दिसेल
लेखन- गोरे
4⃣ आपल्या मोबाइलचा whatsapp open करुन whatsApp web हे पर्याय निवडा.
5⃣ आता तुमच्या मोबाईलवरचा camera सुरु झालेला दिसेल.हा camera तुमच्या computer वरच्या barcode समोर पकडुन scan करा.
6⃣आता तुमच्या computer वर तुमच्या मोबाईलवरचा whatsapp चालू होईल.
✍✍✍✍✍✍✍
*whats App आपल्या computer वर कसे चालू करावे*
4⃣4⃣4⃣4⃣4⃣4⃣4⃣4⃣4⃣
1⃣ प्रथम आपल्या computer वर firefox मधून www. google.com हे open क
करा
2⃣ मग web.whatsapp.com ही website open करा.
3⃣ आता आपल्या computer वर barcode आलेला दिसेल
लेखन- गोरे
4⃣ आपल्या मोबाइलचा whatsapp open करुन whatsApp web हे पर्याय निवडा.
5⃣ आता तुमच्या मोबाईलवरचा camera सुरु झालेला दिसेल.हा camera तुमच्या computer वरच्या barcode समोर पकडुन scan करा.
6⃣आता तुमच्या computer वर तुमच्या मोबाईलवरचा whatsapp चालू होईल.
✍✍✍✍✍✍✍
Wednesday, 28 December 2016
Tuesday, 20 December 2016
Friday, 16 December 2016
आपला स्वत:चा ब्लॉग कसा बनवावा ?
|
Subscribe to:
Posts (Atom)
-
स्मार्ट फोनद्वारे व्हिडीओ निर्मीती मोबाईल द्वारे व्हिडिओ निर्मिती करण्यासाठी play store वरती विविध App उपलब्ध आहेत. त्यातील Viva Vi...